चंद्रगुप्त-धनानंद युद्ध
चाणक्य यांचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३२२ ते २९८ पर्यंत) याचे धनानंद सोबत जे युद्ध झाले होते त्याने देशाचा इतिहास बदलून टाकला. प्राचीन भारतातील १८ जनपदांपैकी एक होता महाजनपद - मगध. मगधचा राजा होता धनानंद. या युद्धाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. चंद्रगुप्तने त्याचे शासन उचकटून फेकले आणि मौर्य वंशाची स्थापना केली.