Android app on Google Play

 

पडलेली भिंत दिसणे

 


स्वप्नात भिंत पडताना दिसणे किंवा पडलेली भिंत दिसणे हे संभाव्य मोठ्या नुकसानाचे संकेत आहेत. यामुळे आर्थिक नुकसान, मान - मरातब -प्रतिष्ठा यांचे नुकसान आणि आपल्या पदामध्ये घसरण होण्याची शक्यता असते.