हिंदू धर्मातील १६ संस्कार (Marathi)
passionforwriting
सनातन, अथवा हिंदू धर्माची संस्कृती ही संस्कारांवरच आधारित आहे. आपल्या ऋषी मुनींनी मानवी जीवन पवित्र आणि मर्यादाबद्ध बनवण्यासाठी संस्कारांचा आविष्कार केला. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीने देखील या संस्कारांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृती महान बनण्यात या संस्कारांचेच फार मोठे योगदान आहे.READ ON NEW WEBSITE