Android app on Google Play

 

केशान्त संस्कार

 

गुरुकुलात वेदाध्ययन पूर्ण केल्यानंतर आचार्यांच्या समक्ष हा संस्कार संपन्न केला जात असे. प्रत्यक्षात हा संस्कार गुरुकुलातून निरोप घेणे आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचा उपक्रम आहे. वेद - पुराण आणि विविध विषयांत पारंगत झाल्यानंतर ब्राम्हचाऱ्याच्या समावर्तन संस्काराच्या आधी केसांची सफाई केली जात असे आणि त्याला स्नान करवून स्नातक उपाधी दिली जात असे. केशान्त संस्कार शुभ मुहूर्तावर केला जात असे.