भारत देशातील विचित्र रेस्टोरेंट (Marathi)


passionforwriting
जगभरात कित्येक अशी विचित्र रेस्टोरेंट आहेत, ज्यांच्या बाबत ऐकून आश्चर्य वाटल्या खेरीज राहत नाही. यातील काही रेस्टोरेंट झाडावर आहेत तर काही पाण्याखाली आहेत. भारताच्या अनेक प्रमुख शहरात देखील अशा प्रकारची विचित्र थीम वाली रेस्टोरेंट आहेत, जी चांगली प्रसिध्द होत आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला देशातील १२ अशा विचित्र रेस्टोरेंट ची माहिती देणार आहोत जी अनोख्या कारणांमुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात. READ ON NEW WEBSITE