फिरंगी ढाबा, मुंबई
ऑटो रिक्षा भारताच्या प्रवास क्षेत्रात महत्त्वाचे स्थान बाळगून आहे, पण जर त्यांना रेस्टोरेंट सोबत जोडले तर? मुंबई येथील फिरंगी ढाब्याने ही संकल्पना फार सुंदर रित्या अमलात आणली आहे. इथली सजावट एकदम देशी पद्धतीची आहे. टीमही ऑटो मध्ये बसून लज्जतदार भोजनाचा आस्वाद घेऊ शकता.