वेली लेक फ्लोटिंग रेस्टोरेंट, त्रिवेंद्रम
केरळ मध्ये तसे पाहिले तर पाहण्यासारख्या जागा आणि रेस्टोरेंट भरपूर आहेत, परंतु वेली गाव त्यात वेगळे आहे. गाववाल्यांनी तलावाच्या मधोमध तरंगणारे रेस्टोरेंट बनवले आहे, जे गावाचाच हिस्सा आहे. एका पुलावरून तुम्ही या रेस्टोरेंट पर्यटन पोचू शकता. इथे बनवण्यात येणारे पदार्थ देखील स्थानिक पद्धतीनेच बनवले जातात.