नासा, बेंगलोर : Lots of ‘space’
हा पब एखाद्या स्पेस शीप प्रमाणे डिझाईन केलेला आहे. इथेले वेटर देखील स्पेस सूट परिधान करून एखाद्या एस्ट्रोनॉट प्रमाणे दिसतात. पूर्ण पब निळ्या मध्यम प्रकाशात चमकते, जे ग्राहकांना अवकाशात असल्याचा अनुभव देते.