70MM, हैदराबाद

चित्रपट प्रेमींसाठी हैदराबाद इथे 70MM नावाचे एक अनोखे रेस्टोरेंट आहे, जिथे लोकांना चित्रपट पाहत असल्यासारखा अनुभव येतो. येथील भिंती आणि छत यांची सजावट चित्रपट तारे-तारकांच्या पिक्चर्स ने करण्यात आलेली आहे. इथे आपल्या काळातील सुप्रसिद्ध एक्टर-एक्ट्रेस चे फोटो आहेत जे त्यांच्या चाहत्यांना आकर्षित करतात.