शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले
१) जगदेवगड
२) सुदर्शनगड
३) रमणगड
४) नंदीगड
५) प्रबळगड
६) बहिरवगड
७) वारुणगड
८) महाराजगड
९) सिद्धगड
१०) जवादीगड
११) मार्तंडगड
१२) मंगळगड
१३) गगनगड
१४) कृष्णगिरी
१५) मल्लिकार्जुनगड
१६) कस्तूरीगड
१७) दीर्घपलीगड
१८) रामगड