Android app on Google Play

 

शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले

 

(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते.

१) कुंवारी किल्ला
२) केळना किल्ला
३) तिकोना किल्ला
४) तुंग किल्ला
५) तोरणा किल्ला
६) दातेगड किल्ला
७) दौलतमंगळ किल्ला
८) नारायणगड किल्ला
९) पुरंधर(पुरंदर) किल्ला
१०) मोरगिरी किल्ला
११) राजगड किल्ला
१२) राजमाची किल्ला
१३) रुद्रमाळ किल्ला
१४) रोहिडा किल्ला
१५) लोहगड किल्ला
१६) वासोटा किल्ला
१७) विसापूर किल्ला
१८) शिवनेरी किल्ला
१९) सिंहगड किल्ला

 

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

Vātsyāyana
Chapters
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी
घाट व तेथे बांधलेले किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतांतील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बागलाण प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बनगड प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले फोंडे बिदनूर प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले श्रीरंगपट्टण प्रांतातील किल्ले
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले
छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले वेलूर प्रांतातील किल्ले
शिवाजी महारांजाच्या ताब्यात असलेले चंदी प्रांतातील किल्ले