शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले
१) कोल्हार
२) ब्रम्हगड
३) वडन्नगड
४) भास्करगड
५) महीपाळगड
६) मृगमदगड
७) आंबेनिराईगड
८) बुधला कोट
९) माणिकगड
१०) नंदीगड
११) गणेशगड
१२) खळगड
१३) हातमंगळगड
१४) मंचकगड
१५) प्रकाशगड
१६) भीमगड
१७) प्रेईवारगड
१८) सोमसेखरगड
१९) मेदगिरीचेनगड
२०) श्रीवर्धनगड
२१) बिदनूरकोट
२२) मलकोल्हारकोट
२३) ठाकूरगड
२४)सरसगड
२५) मल्हारगड
२६) भूमंडलगड
२७) बिरुटकोट