Get it on Google Play
Download on the App Store

शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले

एकूण ५९ किल्ले आहेत

१) मालवण
२) सिंधुदुर्ग
३) विजयदुर्ग
४) जयदुर्ग
५) रत्नागिरी
६) सुवर्णदुर्ग
७) खांदेरी
८) उंदेरी
९) कुलाबा
१०) राजकोट
११) अंजनवेल
१२) रेवदंडा
१३) रायगड
१४) पाली
१५) कलानिधीगड
१६) आरनाळा
१७) सुरंगगड
१८) मानगड
१९) महिपतगड
२०) महिमंडन
२१) सुमारगड
२२) रसाळगड
२३) कर्नाळा
२४) भोरप
२५) बल्लाळगड
२६) सारंगगड
२७) माणिकगड
२८) सिंदगड
२९) मंडणगड
३०) बाळगड
३१) महिमंतगड
३२) लिंगाणा
३३) प्रचीतगड
३४) समानगड
३५) कांगोरी
३६) प्रतापगड
३७) तळागड
३८) घोसाळगड
३९) बिरवाडी
४०) भैरवगड
४१) प्रबळगड
४२) अवचितगड
४३) कुंभगड
४४) सागरगड
४५) मनोहरगड
४६) सुभानगड
४७) मित्रगड
४८) प्रल्हादगड
४९) मंडणगड
५०) सहनगड
५१) सिकेरागड
५२) वीरगड
५३) महीधरगड
५४) रणगड
५५) सेटगागड
५६) मकरंदगड
५७) भास्करगड
५८) माहुली
५९) कावन्ही
60) पालगड

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

Vātsyāyana
Chapters
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी घाट व तेथे बांधलेले किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतांतील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बागलाण प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले बनगड प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले फोंडे बिदनूर प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले श्रीरंगपट्टण प्रांतातील किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले वेलूर प्रांतातील किल्ले शिवाजी महारांजाच्या ताब्यात असलेले चंदी प्रांतातील किल्ले