Android app on Google Play

 

सर्वांत प्राचीन तलाव

 

 

कालपासूनच मानसरोवराला ही मान्यता प्राप्त आहे. त्याशिवाय पुष्कर सरोवर देखील फार प्राचीन मानले जाते. पुष्कर च्या उगमाची गाथा पद्मपुराणात लिहिलेली आहे. असे मानले जाते की ब्रम्हदेवाने इथे येऊन तपश्चर्या केली होती. अप्सरा इथे स्नान करण्यासाठी येत असत आणि महाभारतात कृष्णाने वन पर्वाच्या दरम्याने इथेच तपश्चर्या केली होती.