Get it on Google Play
Download on the App Store

सर्वांत प्राचीन शहर


भारतात अनेक प्राचीन शहरे आहेत जशी मथुरा, अयोध्या, कांची, उज्जैन, प्रयाग इत्यादी, परंतु कशी म्हणजेच वाराणसी आपल्या देशातील सर्वांत प्राचीन शहर असल्याचे सांगण्यात येते. अर्थात हे शहर वासाल्याची प्रमाणे ३००० वर्ष प्राचीन आहेत तरीही काही विद्वान असे मानतात की हे श्साहर ५००० वर्षांपूर्वी वसले होते. हे शहर दोन नद्या वरुणा आणि असी यांच्या मधोमध वसले होते म्हणूनच त्याला वाराणसी असे म्हणतात. प्राचीन काळी संस्कृतीचे शिक्षण घेण्यासाठी लोक वाराणसीला जात असत. असे म्हणतात की हे शहर भगवान शंकराच्या त्रिशुळावर वस्लीले आहे. याशीवर भगवान विष्णूंचे अश्रू देखील इथे पडले होते ज्यामुळे या शहराला श्रीहरीचे शहर देखील मानले जाते. शंकराला हे शहर इतके आवडले की त्यांनी आपल्या खाजगी निवासासाठी श्रीहारींकडून या शहराची मागणी केली.