सर्वांत प्राचीन विश्वविद्यालय
भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सर्वांत प्राचीन विश्वविद्यालय तक्षशीला आहे. त्याची स्थापना २७०० वर्षांपूर्वी झाली आणि या विश्वविद्यालयात विश्वभरातील जवळ जवळ १०५०० विद्यार्थी शिक्ष्सन घेत होते. तक्षशीला मध्ये राजनीती आणि शस्त्र दोन्ही विषयांवर ज्ञान दिले जाई. एवढेच नव्हे, तर इथे भारतातील सर्व राज्यांचे १०३ राजकुमार शस्त्रविद्या शिकत असत. तक्षशीला नंतर नालंदा आणि विक्रमशीला विश्वविद्यालयांची स्थापना भारतात झाली.