सर्वांत प्राचीन जंगल
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्या दंडकारण्याचा उल्लेख आपल्याला रामायणात मिळतो. हे ते स्थान आहे जिथे प्रभू श्रीरामाने आपल्या वनवासातील १० वर्षे व्यतीत केली. या जंगलात तुम्हाला रामाच्या वास्तव्याची प्रमाणे देखील सापडतील. या क्षेत्राच्या उत्पत्तीची गाथा अगस्त्य मुनींशी निगडीत आहे. वर्तमानात उ भागाचे क्षेत्रफळ जवळपास ९२३०० किलोमीटर आहे आणि त्यात ओडीसा, आंध्रप्रदेश अशी राज्य देखील सामील आहेत.