Android app on Google Play

 

सर्वांत प्राचीन पुस्तक

 


ऋग्वेद भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत प्राचीन पुस्तक आहे. वेदांच्या २८००० पंडूलिपी पुण्याच्या भंडारकर ओरिएण्टल रिसर्च इंस्टिट्यूट मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यांमध्ये ऋग्वेदाच्या ३० पंडूलिपी सर्वांत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना युनेस्को ने देखील विश्वाच्या वाराशांच्या सुचीत दाखल केले आहे. ऋग्वेदाच्या नंतर यजु, त्यानंतर साम आणि शेवटी अथर्व वेद लिहिण्यात आले आहेत. पुराणांमध्ये सर्वांत प्रथम ब्रम्ह पुराण लिहिले गेल्याचा उल्लेख विष्णू पुराणात केलेला आहे.