Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

आपल्या भारत देशाची संस्कृती फार प्राचीन आहे. १५००० वर्षांपासून हा देश आपली ही संस्कृती आणि इतिहास सांभाळत आला आहे. ओतक्या वर्षांच्या नंतर देखील काही गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही जशाच्या तशा आहेत. आपल्या देशात घडून आलेल्या अनेक बदल आणि स्थित्यंतरांच्या नंतर देखील त्याच्या काही प्राचीन गोष्टी आज देखील पाहता येऊ शकतात. चला पाहूयात आपल्या देशातील सर्वांत प्राचीन गोष्टी :