Get it on Google Play
Download on the App Store

नितंब बाबत

१ . जर एखाद्या पुरुषाच्या जांघेत केस नसतील तर त्याला भाग्याची साथ कधीही मिळत नाही.
२ . ज्या पुरुषांची जांघ लांब, मोठी आणि मांसल म्हणजेच भरलेली असते त्यांना भाग्याची साथ लाभते.
३  मजबूत जंघ असलेले पुरुष धन आणि सर्व सुखे प्राप्त करणारे असतात.
४  जर एखाद्या पुरुषाचे गुढगे मांसविरहित असतील तर त्याला छोट्या-मोठ्या यशासाठी सुद्धा फार मेहनत करावी लागते.