Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका

भविष्य पुराणात ब्रम्हदेवाने सांगितले आहे की कोणत्याही पुरुषाला जाणून घेण्यासाठी त्याच्या सर्व अवयवांना, दातांना, नखांना, दाढी-मिशांना लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. या सर्वाना पाहून पुरुषाच्या स्वभावाशी निगडीत खास गोष्टी माहिती होऊ शकतात.