Android app on Google Play

 

दक्षिणावर्ती शंखाचे शुद्धीकरण :

 

लाल वस्त्रावर दक्षिणावर्ती शंख ठेवून त्यामध्ये गंगाजल (गंगेचे पाणी) भरावे आणि आसनावर बसून खालील मंत्राचा जप करावा...

ऊँ श्री लक्ष्मी सहोदराय नम:

या मंत्राचा कमीतकमी पाच माळ जप करावा आणि त्यानंतर शंख देवघरात ठेवावा.