Android app on Google Play

 

भूमिका

 

हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखपूजन महत्त्वाचे मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये शंख एक आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही.

 त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे।  

असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते॥ 

 अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते.