Android app on Google Play

 

शंखांच्या जाती

 

द्विजाती भेदेन स पुनस्तु चतुर्विध:।

श्‍वेतो रक्त: पीतकृष्णौ ब्राह्मक्षत्रादिवर्णज:।

शंखाच्यादेखील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.शंखांच्या जातिभेदाप्रमाणेच त्यांचे गणेश शंख, विष्णू शंख, देवी शंख व मोती शंख असेही भेद पडतात.