Android app on Google Play

 

तंत्र क्रियांमध्ये

 

दक्षिणावर्ती शंख तंत्र क्रियांमध्ये शंख उपयोगात आणला जातो.  तंत्र शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्व आहे. या शंखाची विधिव्रत पूजा करून घरामध्ये स्थापना केल्यास विविध प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि धनाची कमतरता भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाचे अनेक लाभ आहेत  परंतु हा शंख घरामध्ये ठेवण्यापूर्वी याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे.