Android app on Google Play

 

कूर्म पुराण

 


http://1.bp.blogspot.com/-jzTmSvXqlKY/VmhtR4Q2pCI/AAAAAAAAAJk/VeS66S3xSNU/s1600/images%2B%25281%2529.jpg

कूर्म पुराणात १८००० श्लोक आणि ४ खंड आहेत. या पुराणात चारही वेदांचे सार संक्षिप्त स्वरुपात दिलेले आहे. कूर्म पुराणात कूर्म अवताराशी संबंधित समुद्र मंथनाची कथा विस्तारपूर्वक वर्णन केलेली आहे. या पुराणात ब्रम्हा, विष्णू, शंकर, पृथ्वी, गंगेची उत्पत्ती, चारही युगे,  मानव जीवनाचे चार आश्रम, धर्म आणि चंद्रवंशी राजांच्या बाबतीत देखील वर्णन आहे.