Android app on Google Play

 

लिंग पुराण

 


http://d15xldvvhugt79.cloudfront.net/images/products/523_Ling-Puran_m.jpg

लिंग पुराणात११००० श्लोक आणि १६३ अध्याय आहेत. सृष्टीची उत्पत्ती आणि खागौलिक काळातील युग, कल्प इत्यादी तक्त्याचे वर्णन आहे. राजा अंबरीश याची कथा देखील याच पुराणात लिखित आहे. या ग्रंथात अघोरी मंत्र आणि अघोरी विद्या यांच्या संबंधी देखील उल्लेख आढळून येतो.