Android app on Google Play

 

रांगोळी

 


http://images.indianexpress.com/2015/11/rangoli3_vasu-rangoli_yt.jpg?w=820?w=728

लक्ष्मी पूजनाचे स्थान, दरवाजा आणि अंगणात रंगांनी धार्मिक चिन्ह कमळ, स्वस्तिक, कलश, फुले इत्यादी काढून रांगोळी काढली जाते. असे मानले जाते की माता लक्ष्मी रांगोळीच्या दिशेने लवकर आकर्षित होते. रांगोळीत काढलेली शुभ चिन्हे घराच्या वातावरणातून नकारात्मक उर्जा दूर करतात. रांगोळीच्या प्रभावाने घरात सकारात्मक उर्जा आणि पवित्र वातावरण वाढीला लागते.