Android app on Google Play

 

खीर

 


http://thumbs.ifood.tv/files/8wn4hw/im/eb/f7/600024-soya-kheer-pregnancy-recipe-by-tarla-dalal.jpg

दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळी मिठाई सोबतच घरात बनवलेली खीर सुद्धा ठेवली पाहिजे. शास्त्रांनुसार खीर ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच प्रसाद म्हणून खीर नक्कीच ठेवली पाहिजे.