Android app on Google Play

 

ज्वारीचा पोखरा

 


http://www.ajabgjab.com/wp-content/uploads/2015/11/106-1.jpg

खूप जुनी मान्यता आहे की दिवाळीच्या वेळी ज्वारीचा पोखरा ठेवल्याने धनाची वृद्धी होते. सर्व देवी-देवतांबरोबरच माता अन्नपूर्णेची कृपा देखील प्राप्त होते. अन्नपूर्णा आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात कोणत्याही प्रकारच्या अन्नाची आणि धान्याची कमतरता भासत नाही. ज्वारीचा पोखरा बनवण्यासाठी दिवाळीच्या आधी एका दिव्यात माती घेऊन त्यामध्ये गव्हाचे दोन दाणे टाकावेत, काही दिवसानंतर त्याला अंकुर फुटतील आणि मातीच्या वरती हिरवे गावात दिसू लागेल. याच गवताच्या दिव्याला पूजेत ठेवले पाहिजे.