सुतगुंडी किंवा धागा
गुंडी अनेक धाग्यांची मिळून बनलेली असत, म्हणूनच ती संघटनाच्या शक्तीचे प्रतिक आहे. पूजेच्या वेळी ही मनगटावर बांधली जाते. या धाग्याला रक्षासूत्र देखील म्हटले जाते, त्याच्या प्रभावाने आपण अनेक चिंता आणि विवंचना यांच्यापासून सुरक्षित राहतो. हा धागा लाल रंगाचा असतो आणि तो बांधल्यामुळे मनगटावर हलका दाब बनून राहतो जो आरोग्यासाठी लाभ देखील निर्माण करतो.