Get it on Google Play
Download on the App Store

पिवळी कवडी


http://www.vastustore.com/image/cache/data/Rare/Laxmi%20Kaudi%20Conch-500x500.jpg

लक्ष्मी पूजनाच्या ताम्हनात पिवळी कवडी ठेवण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे.  पिवळी कवडी धन आणि श्री म्हणजेच लक्ष्मीचे प्रतिक आहेत. पूजा झाल्यानंतर या पिवळी कवडी तिजोरीमध्ये ठेवल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते.