वंदनवार
आंबा, पिंपळी आणि अशोकाच्या ताज्या हिरव्या पानांच्या मालेला वंदनवार म्हटले जाते. तिला दिवाळीत मुख्य दरवाजावर बांधले पाहिजे. या संदर्भात मान्यता आहे की सर्व देवी देवता या पानांच्या सुवासाने आकर्षित होऊन घरात प्रवेश करतात. वंदनवारात असलेल्या आंबा आणि अशोकाच्या पानांच्या प्रभावाने मुख्य द्वाराच्या जवळपास नकारात्मक उर्जा द्खील सक्रीय होऊ शकत नाहीत. घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करतात.