Android app on Google Play

 

सप्टेंबर

 

http://clipartix.com/wp-content/uploads/2016/04/September-clip-art-clipart-clipartbold.gif

रोम मध्ये या महिन्याला सप्टेंबर म्हटले जात असे. सप्टेंबर मध्ये सप्टे लेटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सात आणि बर चा अर्थ आहे 'वा' म्हणजे सप्टेंबरचा अर्थ आहे सातवा परंतु पुढे तो नववा महिना बनला.