Get it on Google Play
Download on the App Store

जानेवारी

http://www.youthensnews.com/wp-content/uploads/2015/09/janus.jpg

रोमन देवता 'जेनस' च्या नावावर वर्षाचा पहिला महिना जानेवारीचे नामकरण झाले. अशी मान्यता आहे की जेनसचे दोन चेहरे आहेत. एकाने तो मागे तर दुसऱ्याने पुढे पाहतो. त्याच प्रकारे जानेवारीचे देखील दोन चेहरे आहेत. एकाने तो सरलेले वर्ष दाखवतो तर दुसऱ्याने येणारे वर्ष दाखवतो. जेनसला लैटिन मध्ये जैनअरिस म्हटले गेले आहे. जेनस जो नंतर जेनुअरी बनला, हिंदीत जनवरी आणि मराठीत जानेवारी बनला.