Android app on Google Play

 

मे

 

http://www.susansdailydose-2012.com/resources/JANUARY/may-flowers.png?timestamp=1390153700661

रोमन देवता मरकरी ची माता 'मइया' च्या नावावर हे नामकरण झाले. मे चे तात्पर्य "थोर-मोठे श्रीमंत" आहे. मे नावाची उत्पत्ती लैटिन च्या मेजोरेस पासून देखील मानली जाते.