Android app on Google Play

 

कुमार मंगलम बिर्ला

http://www.iloveindia.com/indian-heroes/pics/kkk-birla.jpg

कुमार मंगलम बिर्ला हे भारतीय उद्योजक आणि भारतातील अनेक कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी असलेल्या आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आहेत. बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्सचे ते कुलपतीही आहेत.