Android app on Google Play

 

वालचंद हिराचंद

http://www.jainsamaj.org/celebrities/image/walchandhirachand130111.jpg

वालचंद हिराचंद दोषी हे भारतीय उद्योजक आणि वालचंद ग्रुपचे संस्थापक होते. त्यांनी भारतातील पहिला जहाजबांधणी आणि दुरुस्तीचा कारखाना, पहिला विमान कारखाना आणि पहिला गाड्यांचा कारखाना सुरु केला. त्यांनी बांधकाम कंपनी, साखर वृक्षारोपण, साखर कारखाना, मिठाईची दुकानं, अभियांत्रिकी कंपन्या आणि इतर अनेक उद्योगांची सुरुवात केली.