Android app on Google Play

 

गोदरेज बंधू

http://www.godrejthetrees.com/wp-content/uploads/2015/11/1897-Our-founder-Ardeshir-Godrej.jpg

अर्देशीर बुर्जोरजी सोरब्जी गोदरेज हे भारतीय उद्योजक होते. आधुनिक गोदरेज ग्रुपची नांदी असणाऱ्या गोदरेज ब्रदर्स कंपनीची स्थापना त्यांनी त्यांचे बंधू पिरोजषा बुर्जोरजी यांच्यासमवेत केली. पिरोजषा बुर्जोरजी हे देखील एक भारतीय उद्योजक होते ज्यांनी बंधू अर्देशीर यांच्यासमवेत गोदरेज ब्रदर्सची स्थापना केली, जी गोदरेज ग्रुपच्या जागतिक कंपन्यांची पूर्वज होती. गोदरेज कुटुंबाचे प्रमुख आदी बुर्जोरजी गोदरेज हे भारतीय उद्योजक, व्यापारी आणि गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आहेत. २०१५पर्यंत ते जगातल्या श्रीमंत लोकांपैकी ते ४०५ वे श्रीमंत असून  त्यांची संपत्ती ४ अब्ज अमेरिकन डॉलर आहे.