वर्घेस कुरीअन
ऑपरेशन फ्लड ह्या जगातील सर्वात मोठ्या शेतीविषयक विकासाच्या कार्यक्रमामुळे भारतीय सामाजिक उद्योजक वर्घेस कुरीअन हे श्वेत क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. आनंद मिल्क फेडरेशन युनायटेड लिमिटेड, नॅशनल डेअरी डेवलपमेंट बोर्ड आणि रुरल मॅनेजमेंट आनंद यांसारख्या महत्वाच्या संस्था त्यांनी स्थापन केल्या.