भलती अपेक्षा?
मी लिहावी तुझ्यावर कविता?
काय ही तुझी भलती अपेक्षा!
कविता जमेल न जमेल
तुझ्यावर डेली सोपचे
अगणित एपिसोडस् लिहीण
मला नक्की जमेल!
काय ही तुझी भलती अपेक्षा!
कविता जमेल न जमेल
तुझ्यावर डेली सोपचे
अगणित एपिसोडस् लिहीण
मला नक्की जमेल!