Resume!
परवा सहज प्रश्न आला मनात
CV ला resume का म्हणतात?
तेव्हा उत्तर कळलं मला की
however it may be
you have to resume
your life with your resume
शिकत जातो तशी additions करावीत
after all past experience counts
काही गोष्टी सोयीस्करपणे hide कराव्यात
आणि unexplained gaps justify करण्यासाठी
जोडावीत खोटेपणाची affidavits
आजकाल सगळेच तसं करतात
कारण त्यावर अवलंबून असतं
तुम्हाला भविष्यात मिळणारं package!
CV ला resume का म्हणतात?
तेव्हा उत्तर कळलं मला की
however it may be
you have to resume
your life with your resume
शिकत जातो तशी additions करावीत
after all past experience counts
काही गोष्टी सोयीस्करपणे hide कराव्यात
आणि unexplained gaps justify करण्यासाठी
जोडावीत खोटेपणाची affidavits
आजकाल सगळेच तसं करतात
कारण त्यावर अवलंबून असतं
तुम्हाला भविष्यात मिळणारं package!