काय चाल्लय काय??
काय चाल्लय काय
सध्याच्या युगात??
हा प्रश्न
मला नेहमीच सतावतो
घरगुती भानगडी निस्तरायला
परका अधिक जवऴचा वाटतो
नाती तुटली नाहीत
फक्त अस्पष्ट झाल्येत
निती उरली नाही लोक पथभ्रष्ट झालेत
अगदी इतके नतद्रष्ट झालेत साले
सख्ख्या आईच्या कुशीत शिरताना
ते बाऴगती मनी वासना