Get it on Google Play
Download on the App Store

पाणीकपात


http://cdn.abclocal.go.com/content/kgo/images/cms/543109_630x354.jpg

झाली कडाक्याची थंडी 
आता अती रखरखीत उन्हाळा 
पाऊस मात्र फारसा नाही 
बहुतेक देवाला कळलय 
माणूस पाणी वाया घालवतो 
म्हणून केली असेल कदाचित 
त्याने ही पाणीकपात!