Android app on Google Play

 

जगातील सर्वांत मोठे स्वयंपाक घर

 

http://www.dekhduniya.com/wp-content/uploads/2015/10/6.2.jpg

 पुरी मंदिराचे स्वयंपाक घर हे जगातील सर्वांत मोठे स्वयंपाक घर आहे.. विशाल अशा स्वयंपाक घरात भगवान जगन्नाथासाठी तयार करण्यात येणारा प्रसाद शिजवण्यासाठी ४०० आचारी आणि त्यांचे २०० मदतनीस काम करतात.