७ भांडी
मंदिरात स्वयंपाक घरात प्रसाद्द तयार करण्यासाठी ७ भांडी एकावर एक रचली जातात आणि लाकडावर शिजवण्यात येते. या प्रक्रियेत सर्वांत वरच्या भांड्यातील सामग्री सर्वांत आधी शिजते आणि मग क्रमशः खालच्या दिशेला अन्न शिजत जाते.