Android app on Google Play

 

बीना दास

 ६ फेब्रुवारी १९३२ ला कलकत्ता विश्व विद्यालयाच्या पदवीदान सभामंडपात २१ वर्षांच्या एका तरुणीने ५ गोळ्या झाडल्या. या शूर कन्येला बंगाल चे राज्यपाल स्टेनले जेक्सन यांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आली. ही तरुणी होती बीना दास, एक शूर विद्यार्थिनी जिने आपल्या क्रांतीकारी कृतीने ब्रिटीश राजवटीला हादरवून टाकले होते.

सूत्र : https://www.quora.com/Indian-Women/Who-are-some-of-the-most-badass-women-in-the-history-of-India