मातंगिनी हजरा
मातंगिनी हजरा भारत छोड़ो आणि असहकार आंदोलनाचा हिस्सा होत्या. एकदा अशाच एका मोर्चात त्या भारताचा झेंडा घेऊन आघाडीवर चालत राहिल्या, त्यांना ३ वेळा गोळी मारलेली असूनही!
२९ सप्टेंबर १९४२ ला तामलुक पोलीस स्टेशन बाहेर त्यांना गोळी मारण्यात आली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना प्रेमाने सर्वजण गांधी बुरी असेही म्हणत असत.