Android app on Google Play

 

टेस्सी थॉमस

 


टेस्सी थॉमस हिला भारताची मिसाईल महिला असे म्हटले जाते. ती भारतातील पहिली महिला होती जिने एखाद्या मिसाईल प्रकल्पाचे नेतृत्व केले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंघ यांनी म्हटले कि, "त्या एक अशी स्त्री आहेत ज्या पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाल्या आहेत."