Android app on Google Play

 

संपत पाल देवी - गुलाबी गैंग ची व्यवस्थापक

 

त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी म्हणून गुलाबी गैंग ची सुरुवात केली. हा चमू अशा पुरुषांना काठीने बदडून काढीत असे जे आपल्या पत्नीला कोणत्याही प्रकारे त्रास देत असत. या गटात आता जवळ जवळ २०,००० सदस्य आहेत. ते बाल विवाह आणि हुंडा यांच्या विरोधात आंदोलन करतात. त्यांनी अवलंबिलेला मार्ग कदाचित चुकीचा असू शकेल, परंतु त्यांचा हेतू अतिशय शुद्ध आहे.